दस्त ग्रंथालय
नमुना १–३३ व १००+ दस्तऐवज
ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी लागणारे सर्व अधिकृत नमुने, नोंदवह्या, दाखले व प्रमाणपत्रे — एकाच व्यासपीठावर.
0
नमुना फॉर्म (१–३३)
0+
दाखले व घोषणापत्रे
0+
कार्यालयीन नोंदवह्या
0+
एकूण दस्तऐवज
लेखा व अभिलेख
नमुना १ ते ३३
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेनुसार सर्व विहित नमुने.
नमुना १ – अर्थसंकल्प
नमुना २ – पुनर्विनियोजन व नियत वाटप
नमुना ३ – ग्रामपंचायत जमा – खर्च विवरण
नमुना ४ – ग्रामपंचायतीची मत्ता व दायित्वे
नमुना ५ – सामान्य रोकड वही
नमुना ५क – दैनिक रोकड वही
नमुना ६ – जमा रकमेची वर्गीकृत नोंदवही (मासिक)
नमुना ७ – सामान्य पावती
नमुना ८ – कर आकारणी नोंदवही
नमुना ९ – कर मागणी नोंदवही
नमुना ९क – कराची मागणी पावती
नमुना १० – कर व फी बाबत पावती
नमुना ११ – किरकोळ मागणी नोंदवही
नमुना १२ – आकस्मिक खर्चाचे प्रमाणक
नमुना १३ – कर्मचारी वर्गाची सूची व वेतनश्रेणी नोंदवही
नमुना १४ – मुद्रांक हिशेब नोंदवही
नमुना १५ – उपभोग्य वस्तू साठा लेखा नोंदवही
नमुना १६ – जडवस्तू संग्रह व जंगम मालमत्ता नोंदवही
नमुना १७ – अग्रिम / अनामत रकमांची नोंदवही
नमुना १८ – किरकोळ रोकडवही
नमुना १९ – कामावर असलेल्या व्यक्तीचा हजेरीपट
नमुना २० – कामाच्या अंदाजाची नोंदवही
नमुना २०क – मोजमाप वही
नमुना २०ख – कामाचे देयक
नमुना २०ख१ – कामाचे देयक पडताळणी नोंद
नमुना २१ – कर्मचाऱ्याचे देयकांची नोंदवही
नमुना २२ – स्थावर मालमत्ता नोंदवही (रस्ते व जमिनी व्यतिरिक्त)
नमुना २३ – ताब्यातील रस्त्यांची नोंदवही
नमुना २४ – जमिनीची नोंदवही
नमुना २५ – गुंतवणूक नोंदवही
नमुना २६क – जमा-खर्चाचे मासिक विवरण
नमुना २७ – लेखापरीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेचे मासिक विवरण
नमुना २८ – मागासवर्गीय १५% व महिला-बालकल्याण १०% खर्चाचे मासिक विवरण
नमुना २९ – कर्जाची नोंदवही
नमुना ३० – ग्रामपंचायत लेखापरीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही
नमुना ३१ – प्रवास भत्ता देयक
नमुना ३२ – रकमांच्या परतासाठीचा आदेश
नमुना ३३ – वृक्ष नोंदवही
दाखले, परवाने व नोंदवह्या
६०+ दाखले आणि सर्व नोंदवह्या
नागरिक प्रमाणपत्रे
17- जन्म प्रमाणपत्र
- जन्म नोंदवही उपलब्ध नसल्याचा दाखला
- जन्म नोंद उपलब्ध नसल्याचा दाखला
- मृत्यू प्रमाणपत्र
- मृत्यू नोंदवही उपलब्ध नसल्याचा दाखला
- मृत्यू नोंद उपलब्ध नसल्याचा दाखला
- विवाह प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- चारित्र्य प्रमाणपत्र
- थकबाकी नसल्याचा दाखला
- घरपट्टी भरल्याचा दाखला
- पाणीपट्टी भरल्याचा दाखला
- घर मूल्यांकन दाखला
- कुटुंब दाखला
- मालकी / घरधारक दाखला
- बांधकाम पूर्णत्व दाखला
इतर प्रमाणपत्रे
12- दारिद्र्यरेषेखालील दाखला
- दारिद्र्यरेषेवरील दाखला
- रहिवासी दाखला (द्विभाषिक)
- हयातीचा दाखला
- परित्यक्ता दाखला
- निराधार दाखला
- ग्रामपंचायत लोकसंख्या दाखला
- जॉब कार्डधारक दाखला
- थकबाकी नसल्याचा दाखला (द्विभाषिक)
- लाभ न घेतल्याचा दाखला
- शासकीय सेवेत नसल्याचा दाखला
- शौचालय दाखला
स्वयंघोषणापत्रे
14- वयाबाबत स्वयंघोषणापत्र
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- हयातीचे स्वयंघोषणापत्र
- बेरोजगार स्वयंघोषणापत्र
- विधवा स्वयंघोषणापत्र
- परित्यक्ता स्वयंघोषणापत्र
- स्वतंत्र कुटुंब स्वयंघोषणापत्र
- शासकीय सेवेत नसल्याचे स्वयंघोषणापत्र
- योजना लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
- नोकरी / व्यवसाय स्वयंघोषणापत्र
- वीज जोडणी स्वयंघोषणापत्र
- अतिक्रमण नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- शौचालय स्वयंघोषणापत्र
- दोन अपत्यांबाबत (निवडणूक) स्वयंघोषणापत्र
परवाने
3- व्यवसाय परवाना
- दुकान परवाना
- फेरीवाला / विक्रेता परवाना
परवानग्या व ना-हरकत
20- बांधकाम परवानगी
- नूतनीकरण परवानगी
- नळजोडणी परवानगी
- गटार जोडणी परवानगी
- वीज जोडणीसाठी ना-हरकत
- पाणी जोडणीसाठी ना-हरकत
- वृक्षतोड परवानगी
- जाहिरात / होर्डिंग परवानगी
- व्यवसाय ना-हरकत प्रमाणपत्र
- नोकरीसाठी ना-हरकत
- कर्जासाठी ना-हरकत
- बिनशेती (अकृषिक) ना-हरकत
- मोबाईल टॉवर ना-हरकत
- पेट्रोल पंप ना-हरकत
- वीटभट्टी ना-हरकत
- खडी क्रशर ना-हरकत
- कुक्कुटपालन ना-हरकत
- बिअर बार / परमिट रूम ना-हरकत
- फटाका स्टॉल ना-हरकत
- उत्सव ना-हरकत
शासन व सभा दस्त
4- ग्रामसभा सूचना
- ग्रामसभा इतिवृत्त
- ग्रामसभा ठराव
- स्थायी समिती ठराव
कामे व खरेदी दस्त
7- विकासकाम प्रस्ताव
- कार्यादेश
- कामाचे पूर्णत्व प्रमाणपत्र
- ठेकेदार करारनामा
- खरेदी आदेश
- निविदा सूचना
- निविदा मूल्यांकन अहवाल
कार्यालयीन व इतर नोंदवह्या
21- मागणी वसुली शिल्लक नोंदवही (DCB)
- मालमत्ता नोंदवही
- नळजोडणी नोंदवही
- पथदिवे नोंदवही
- तक्रार नोंदवही
- माहिती अधिकार नोंदवही
- आवक नोंदवही
- जावक नोंदवही
- रवानगी नोंदवही
- अभ्यागत नोंदवही
- निर्लेखन (डेड स्टॉक) नोंदवही
- वाहन नोंदवही
- ग्रंथालय नोंदवही
- कर्मचारी रजा नोंदवही
- सेवा पुस्तक
- निवृत्तिवेतन नोंदवही
- आपत्ती निवारण नोंदवही
- कल्याण योजना लाभार्थी नोंदवही
- स्वच्छता नोंदवही
- घनकचरा संकलन नोंदवही
- पाणीपुरवठा नोंदवही